Sujay Vikhe Patil : गुन्हे करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर, सुजय विखेंचा गंभीर आरोप

Continues below advertisement

दंगली सारख्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर, शेवगावमधील घटनेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य, याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची सुजय विखेंची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram