Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration:घोडेबाजार थांबणार,विजयानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration:घोडेबाजार थांबणार,विजयानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी भाजपा युवतीन मोठा विजय मिळवत दादा आणि भैयाच्या जोडीला बहुमत प्राप्त करून दिलय आता दोन्ही या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत संग्राम भैया देखील आहे आणि सुजय दादा देखील आहे या युवा जोडीन अहिल्या नगर महापालिकेत करिश्मा घडवला आणि आतापर्यंत मिळाला नाही अस बहुट बहुमत या दोघांनी मिळून दिल आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः सुजय आहेत पहिली प्रतिक्रिया या यशानंतर >> मी अहिल्यानगर शहराच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या दोन्हीही पक्षाचे जेवढेही उमेदवारांनी आमच्या शब्दावर माघार घेतली त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो हा विजय जनतेचा आहे हा विजय या दोन्हीही पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे आणि हा विजय हे सर्व लोक जे थांबले त्यांचा आहे आज संपूर्ण बहुमत जो नारा आम्ही दिला होता की अहिल्यानगर शहरामध्ये बदल घडवायचा असेल तर पूर्ण बहुमत पाहिजे दबावतंत्र ब्लॅकमेलिंग पदासाठी रस्सीखेच आणि नगरसेवकांचा घोडेबाजार हा थांबला गेला पाहिजे होता हे मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे पहिल्यांदी इतिहासामध्ये घोडेबाजार थांबणार नगरसेवकांच्या बोल्या लावल्या जाणार नाहीत. महापौर उपमहापौर आणि सगळ्या सभापतींच्या निवडी अतिशय एक मताने केल्या जातील आणि हाच खरा चेहरा अहिल्यानगरचा देशापुढे आणि महाराष्ट्रापुढे घेऊन जाण्याच स्वप्न आमदार संग्राम भैया जगतापांनी पाहिलं होतं मी पाहिलं होतं पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांचे नेतृत्व आणि देशामध्ये मोदी साहेबांचे नेतृत्व अशा या सगळ्या महापुरुषांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दोघेही आज या विजयाला विजयाने भाऊक झालेलो आहोत आणि अविश्वसनीय आणि अभूतपूर्व असा निकाल जनतेने दिला. संग्राम भैया निवडणुकीपूर्वी युती करायची युती करताना तडजोडी येतात जागांच्या वाटाघाटी हा सगळा संपल्यानंतर आज जे यश तुम्हाला मिळालय कसं पाहता या यशाकडे >> निश्चित मी अहिल्यानगर वास्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सु दादांनी आता सांगितलं की आम्ही प्रचारामध्ये देखील जनतेला आव्हान केलेलं होतं की कुठेतरी हे पूर्ण बहुमत दिलं तर आता सुजित दादांनी जे विश्लेषण केलं त्याच्यावर त्यांनीच सुरुवातीपासून एक भूमिका मांडलेली होती की पूर्ण बहुमत द्या की ज्याच्यातन कुठेही या तटडी कराव लागत नाही कारण तटडी नगरसेवकामध्ये जर झाल्या तर जनतेच्या विकासामध्ये तटडी कराव लागतात त्यामुळे कुठेतरी वेगवेगळे पद करण्याकरता एखाद्याला देण्याकरता तडजोडी करा लागतात म्हणून सुजय दादांची पहिल्यापासून भूमिका आणि जनतेला आव्हान दिलेलं होतं की कुठेतरी आपण या तडजोडीला पुढाकार न देता आपण कुठेतरी पूर्ण बहुमत द्यावा जनतेने दिलेला आहे त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षांचे जे काही खालपासून ग्राउंडवर काम करणाऱ्या व्यक्तींपासून तर उमेदवारापर्यंत सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जनतेनी जनतेने जो कौल दिला आहे याच्याबद्दल जनतेचे देखील अंतकरणापासून आभार >> शेवटचा प्रश्न मुंबई महापालिकेत दोन भाऊ एकत्र आले होते करिश्मा घडेल असं खूप चर्चा झाली होती मात्र तसं दिसत नाहीय भाजपच तिथ पहिलाच एक नंबरचा पक्ष राहिलाय काय प्रतिक्रिया भाऊ एकत्र आल्याने त्याचा काय परिणाम झाला >> हा करिश्मा यापुढं फक्त आणि फक्त आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा राहणार आहे. जनतेनी मनोमणी हे निश्चय केलेला आहे की कुठल्याही निवडणुका असो सरकार बरोबर राहणे आणि विकास करून घेणे जो विजन माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे उपमुख्यमंत्र्यांचा आहे पालकमंत्र्यांचा आहे जिल्ह्यांमध्ये हा सगळा त्याचा परिणाम आहे आणि मी या विश्वासाने सांगतो की 20 वर्ष सत्तेवर राहून जर तुम्ही आजही मराठी लोकांना सुरक्षित ठेवण्याच आश्वासन देत आहात तर आश्वासन किती दिवस चालणार तर आज ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. ज्या आश्वासन मी आणि भैयानी दिलेत ते आश्वासन जर आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर पाच वर्षानंतर आम्हाला देखील लोक नाकारतील.पी माझा उघडा डोळे बघा नीट