Shirdi Saibaba 400 Cr Donations : साईचरणी भाविकांकडून वर्षभरात 400 कोटींचं दान,आकडा वाढण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षाच्या कोरोना काळानंतर राज्यातील मंदिरांच्या दानपेटीत मोठी वाढ झालीये. 2022 या वर्षात शिर्डीच्या साईचरणी भाविकांकडून 400 कोटींचं दान अर्पण करण्यात आलंय.सोने-चांदीसह रोख आणि ऑनलाईनच्या माध्यमातून साईंच्या चरणी दान अर्पण करण्यात आलंय. नववर्ष संपायला अजून दोन दिवस बाकी असल्याने या देणगीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.