Shirdi: 4 दिवसांच्या सुट्टीमुळे शिर्डीत गर्दी; पोलिसांचा बंदोबस्त तैनात
abp majha web team
Updated at:
13 Aug 2023 09:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShirdi: 4 दिवसांच्या सुट्टीमुळे शिर्डीत गर्दी; पोलिसांचा बंदोबस्त तैनात शिर्डीत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी, पंधरा मिनिटात होणाऱ्या दर्शनाला आज तब्बल दोन ते तीन तास लागत असून, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात.