Shirdi New Year : शिर्डीत भाविकांची गर्दी; नवं वर्षाची सुरूवात देवदर्शनाने
Continues below advertisement
Shirdi New Year : शिर्डीत भाविकांची गर्दी; नवं वर्षाची सुरूवात देवदर्शनाने साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय.. साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती.. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले..
Continues below advertisement