Shirdi : राज्यातली पर्यटनस्थळं फुल्ल, शर्डीमध्येही भाविकांचीही मोठी गर्दी
सध्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळावर गर्दी केलीय. राज्यातली सगळी पर्यटनस्थळं फुल्ल झालीयेत.. तर तिकडे शर्डीमध्येही भाविकांचीही मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं... या सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेक व्यवसायांना देखील चालना मिळालीय. दरम्यान राज्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.. त्याच अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं अवाहनही केलं जातंय...