Sangamner News : महाराष्ट्र अशांत का करता? संगमनेरमधील हिंदू संघटनांच्या मोर्चाला गालबोट
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 08:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवराज्याभिषेक दिनी संगमनेरमध्ये मंगळवारी हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलंय. संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, हिंदू समाजावर होणारे कथित अन्याय-अत्याचार या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.. या मोर्चानंतर दोन गटांत दगडफेक झाली... यावेळी अनेक गाड्यांचं नुकसान झालंय.. त्यामुळे समनापूर गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संगमनेर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत 16 जणांना अटक केली आहे... आज या आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार आहे.. काल झालेल्या घटनेनंतर समनापूर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे...