
Sangamner Hindu Morcha : अहमदनगरच्या संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा भगवा मोर्चा
Continues below advertisement
अहमदनगरच्या संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा भगवा मोर्चा, ६० गावांसह व्यापारी वर्गाचाही या मोर्चाला पाठिंबा. संगमनेरसह अकोले , राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद.
Continues below advertisement