Sangamner Bibtya : संगमनेर शहरात भरवस्तीत बिबट्याचं दर्शन, वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल
abp majha web team
Updated at:
22 Dec 2023 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangamner Bibtya : संगमनेर शहरात भरवस्तीत बिबट्याचं दर्शन, वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल
अहमदनगरच्या संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील घरात शिरला बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, परिसरात नागरिकांची मोठी गर्दी.