Shirdi : शिर्डीतील साई मंदिर भाविकांनी फुललं, देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात ABP Majha
राज्यभरातील साई भक्तांनी आज शिर्डीत मोठी गर्दी केलीये...मंदिरात काही भाविक कोरोना नियमांचं पालन करत असल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान यासंदर्भात भाविकांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी