Ram Shinde : Ahilyabai Holkar यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत होळकर घराण्याचे वंशज देखील येणार
abp majha web team
Updated at:
31 May 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298वी जयंती, जयंतीमित्त भाजप आमदार राम शिंदेंच्या हस्ते चौंडीच्या महादेव मंदिरात अभिषेक.