Ram Shinde : रोहित पवारांकडून मध्यरात्री अहिल्यादेवींची जयंती साजरी, राम शिंद म्हणतात...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298वी जयंती आहे.. यानिमित्तानं भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या हस्ते चौंडीच्या महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पहाटेपासूनच लगबग पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियायांच्या उपस्थितीत शासकीय जंयती सोहळा पार पडणार आहे... दरम्यान आज शासकीय जयंती सोहळा पार पडत असताना काल मध्यरात्री राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जयंती साजरी केली.. त्यावर राम शिंदेंनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय.



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola