Ahmdnagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरासह, राशीन परिसरात पावसाची तासभर हजेरी
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरासह, राशीन परिसरात पावसाची तासभर हजेरी, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, ज्वारी, गव्हासह मक्याचं पीक भूईसपाट झाल्यानं शेतकरी संकटात