Ahmednagar Rada : अहमदनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्त्यांची दगडफेक
abp majha web team
Updated at:
16 Feb 2023 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते या दोघांमध्ये एका लग्नसोहळ्यात वाद.