Pathardi Rahad Yatra : पेटत्या विस्तवावरून अनवाणी चालण्याची 250 वर्षांपूर्वीची पंरपरा WEB Special
Continues below advertisement
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळीची रहाडयात्रा संपन्न. यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवाणी पायाने चालण्याची अनोखी परंपरा.
Continues below advertisement