Onion Subsidy : कांद्यच्या अनुदानासाठी लागणारी कागदपत्र जमा करण्याचा आज शेवटचा दिवस
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय. अनुदानासाठी लागणारी कागदपत्र जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. त्यामुळं अहमदनगरमधील बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता.