Nitesh Rane On Devendra Fadnavis: फडणवीसांचा राणेंकडून 'हिंदूहृदयसम्राट' असा उल्लेख'
Continues below advertisement
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केलाय. नितेश राणे यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जनआक्रोश मोर्चात फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केलाय.
Continues below advertisement