Ahmednagar : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं, नगर आणि नाशिकला फायदा
अहमदनगर जिल्हयातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाचणी, नगर जिल्ह्यातील १०७, नाशिक जिल्ह्यातील ११३ गावांना होणार याचा फायदा.