Nilesh Lanke : पंचनामे होत असतात... मी मुख्यमंत्र्यांना सांगणार..पाहा काय म्हणाले निलेश लंके

Continues below advertisement

हमदनगर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं, पारनेर तालुक्यामध्ये कांदा , कलिंगड , मका , गहू या पिकांना मोठा फटका बसलाय... तर पळशी वनकुटे खडकवाडी या भागात काल रात्री झालेल्या गारांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली...वनकुटे परिसरात अनेक घरांची पत्रे उडून गेले त्यामुळे मोठा नुकसान झाला आहे... जनावरांच्या चाऱ्याची पिके देखील भुईसपाट झाल्याने चाराचा देखील प्रश्न निर्माण होणार आहे... दरम्यान या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आमदार निलेश शिंदे यांनी केली आहे... केवळ पंचनामे करून भागणार नाही तर तातडीचे मदत करणं गरजेचं आहे, सध्याच्या सरकार हे प्रचंड उदासीन असून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्याचे टीका यांनी केले आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram