Ahmednagar : कांद्याच्या दरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, शेतकरी जनआक्रोश आंदोलन
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याच्या दराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले... नगर- पुणे महामार्गावरील सुपा चौकात पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.. मोठ्या संख्येने शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..