McDonald's Ahmednagar : मॅकडोनॉल्डच्या नवीन यादीत पदार्थांसोबत चीज हा शब्द नसणार : ABP Majha
मॅकडोनॉल्डच्या नवीन यादीत पदार्थांसोबत चीज हा शब्द नसणार, मॅकडोनॉल्डने पदार्थाची नावे बदलल्याचे अधिकाऱ्यांना पत्र, हा बदल राज्यातील सर्व मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटला लागू, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची माहिती.