Manoj Jarange at Yashwant Sena Ahmednagar : चौंडीमध्ये यशवंत सेनेच्या मेळाव्यात जरांगेंची उपस्थिती
अहमदनगरच्या चौंडीत आमदार राम शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट, धनगर आरक्षण दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील उपस्थित. चौंडीमध्ये यशवंत सेनेच्या मेळाव्यात जरांगेंची उपस्थिती
Tags :
Dhangar Reservation Ahmadnagar Visit Dussehra Gathering MLA Ram Shinde Chaundi Manoj Jarange Patil