Ahmednagar sand Depo: राज्यातील पहिला वाळू डेपो नायगावमध्ये; राज्यात आजपासून नवे वाळू धोरण
Continues below advertisement
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नवीन वाळू धोरण आखण्यास सुरुवात करण्यात आलीये.. त्यानुसार थोड्याच वेळात राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा आज शुभारंभ होणार आहे... महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे.. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून या प्रकल्पाला सुरवात होईल... नवीन धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे.
Continues below advertisement