Kopardi Case : कोपर्डी अत्याचार प्रकरणी आरोपीच्या भावाने संपवलं जीवन! ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावानं आत्महत्या केलीय. नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचं नावं असून त्याच्या खिशात चिठ्ठी सापडलीय. यात स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांची नावं आहेत.. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आलाय, दरम्यान पीडित निर्भयाच्या नातेवाईकांचं नावं यात असल्याचं समोर आलंय.