Gold Cups for Tea Premacha Chaha : 'प्रेमाचा चहा' सर्वसामान्यांना सोन्याच्या कपातून चहा मिळणार
Gold Cups for Tea Premacha Chaha : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्यास सुरुवात केलीय. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनवलेत. त्यामुळे सर्वसामान्यांची सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस पूर्ण होत आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Gold Cup