Gold Cups for Tea Premacha Chaha : सोन्याच्या कपातून मिळणार चहा, 'प्रेमाचा चहा' दुकानात नवी सुविधा
Gold Cups for Tea Premacha Chaha : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्यास सुरुवात केलीय. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनवलेत. त्यामुळे सर्वसामान्यांची सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस पूर्ण होत आहे