Shanishingnapur : शनिशिंगणापूर मंदिरात भाविकांची मंदियाळी, वर्षातील पहिली शनी अमवस्या
आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या. पौष महिन्यातील शनिवारी येणाऱ्या अमावस्येचा योग विशेष मानला जातो... 20 वर्षांनंतर शुभ योग. लाखोंच्या संख्येने भाविक अहमदनगरमधील शनीशिंगणापूर मंदिरात