Devendra Fadnavis Speech Ahmednagar :अहमदनगरच्या सभेतून फडणवीसांची राहुल गांधींवर टीका;विखेंचं कौतुक

Devendra Fadnavis Speech Ahmednagar :अहमदनगरच्या सभेतून फडणवीसांची राहुल गांधींवर टीका;विखेंचं कौतुक जाणीव पूर्वक अहिल्यानगर असं म्हणतो... एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचे "अहिल्यानगर"च होणार आहे... देशाच नेतृत्व तिसऱ्यांदा मोदींच्या हाती द्यायच आहे... ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही... त्यामुळे सुजय विखेंच्या रूपाने पंतप्रधान मोदींना मत मिळेल... मोदींच्या गाडीला सुजय विखेंची बोगी लागली की मोदींची गाडी आणखी जोरात पुढे जाईल... राहुल गाधींच्या गाडीचे इंजिन कुणाचं  हेच नेमकं माहिती नाही... राहुल गांधींच्या रेल्वेला फक्त इंजिन आहे सर्वसामान्य जनतेसाठी जागा नाही... मोदींने सांगितले मागील 5 वर्ष केवळ ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी आहे... पुढील 5 वर्ष भारताला बलशाली करण्यासाठी सुजय विखेंना मत द्या... तरुण तडफदार खासदार म्हणून सुजय विखेंना मत द्या...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola