CM on Shirdi Flower Seller :शिर्डीतील फूल विक्रेत्यांच्या मागणीची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दखल
शिर्डीतल्या फुल विक्रेत्यांच्य़ा मागणीची मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेतलीये.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली तसंच लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले