CM Eknath Shinde Speech Ahmednagar : नो लंके,ओन्ली विखे, सुजयचा विजय पक्का;शिंदेंनी नगर गाजवलं
Continues below advertisement
CM Eknath Shinde Speech Ahmednagar : नो लंके,ओन्ली विखे, सुजयचा विजय पक्का;शिंदेंनी नगर गाजवलं एवढं कडक उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आलेले नागरिक पाहल्यानंतर खात्री आहे की सुजयचा विजय पक्का आहे... मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास... विरोधकाच्या लंकेचं दहन करायचे आहे निलेश लंके यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा मोदींच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही... राहुल गांधींचं 50 वर्षात लोंचीग झालं नाही, ते काय देश चालवणार... या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार केवळ मोदींना आहे... दूध पिणाऱ्या मुलाला विचारलं तर सांगेल फिर एक बार मोदी सरकार... "नो लंके ओन्ली विखे..."
Continues below advertisement