Ashutosh Kale supports Ajit Pawar : शरद पवारांना धक्का! आमदार आशुतोष काळेंचा अजितदादांना पाठिंबा
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेेेंनी अजितदादांना पाठिंबा दिलाय.. कोपरगाव मतदारसंघावर अजितदादा गटाने दावा केलाय दरम्यान आशुतोष काळे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी
Continues below advertisement