Radhakrishna Vikhe Patil : साई मंदिरात फुलं बंद करण्याचा निर्णय फुल शेतकऱ्यांनर अन्यायकारी
Continues below advertisement
शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक होतेय या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित आहेत
Continues below advertisement