Ajit Pawar on Ahmednagar Daura : पाथर्डीतल्या तिसगावात प्रादेशिक पाणी योजनेचं भूमिपुजन करणार

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत... आज ते पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे १५४ कोटी ८७ लाखांच्या प्रादेशिक पाणी योजनेचं भूमिपुजन करणार आहे... विशेष म्हणजे याच कामाचं शनिवारी भाजप खासदार सुजय विखे यांनी भूमिपूजन केलं... त्यावेळी त्यांनी  राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली, होती त्या टीकेला आज अजित पवार उत्तर देण्याची शक्यता आहे...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola