Ahmednagar Bus Fire : अहमदनगरमध्ये खासगी बसला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Ahmednagar Bus Fire : अहमदनगरमध्ये खासगी बसला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही खाजगी बसला भिषण आग... अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील घटना... निर्मळ पिंप्री येथील हॉटेलसमोर बसला भिषण आग... जेवणासाठी थांबली होती खाजगी बस... सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही... प्रवाशी जेवणासाठी उतरल्यानंतर बसला लागली अचानक आग... आगीत बस जळून झाली भस्मसात... अग्निशमन दल घटनास्थळी दाखल... आग विझवण्याचे प्रयत्न सुरू....