Ahmednagar : जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीवरुन रोहित पवार आणि शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पादन बाजार समितीची निवडणुक झाल्यानंतर एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगलीये... ती म्हणजे सभापती पदाच्या निवडीसंदर्भातली. आज बाजार समिती सभापतीची निवड केली जाणार आहे.. यासाठी अनेकजण शर्यतीत आहेत... जामखेड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला समान समान जागा मिळाल्यानं कुणाचा सभापती होणार याकडे चांगलंच लक्ष लागलंय. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. त्यामुळे आता कुणाचा सभापती होणार याची उत्सुकता वाढलीये.अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पादन बाजार समितीची निवडणुक झाल्यानंतर एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगलीये... ती म्हणजे सभापती पदाच्या निवडीसंदर्भातली. आज बाजार समिती सभापतीची निवड केली जाणार आहे.. यासाठी अनेकजण शर्यतीत आहेत... जामखेड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला समान समान जागा मिळाल्यानं कुणाचा सभापती होणार याकडे चांगलंच लक्ष लागलंय. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. त्यामुळे आता कुणाचा सभापती होणार याची उत्सुकता वाढलीये.