Ahmednagar Voilence : नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दगडफेक, 30 ते 35 जण ताब्यात
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शेवगाव शहराला भेट देणार आहेत.. विखे पाटील दुपारी शेवगाव शहराला भेट देणार असल्याची माहिती अहमदनगरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलीये..