Ahmednagar: अहमदनगरमध्ये ट्रेडरने घातला तब्बल 13 कोटी 49 लाखांचा गंडा
Continues below advertisement
Ahmednagar: अहमदनगरमध्ये ट्रेडरने घातला तब्बल 13 कोटी 49 लाखांचा गंडा अहमदनगरमध्ये ट्रेडरकडून १३ कोटी ४९ लाखांचा गंडा,शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक, फसवणुक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल.
Continues below advertisement