Ahmednagar Swabhimani Protest on Onion : कांद्यावरील निर्यायशुल्क वाढला, शेतकरी आक्रमक
Continues below advertisement
Ahmednagar Swabhimani Protest on Onion : कांद्यावरील निर्यायशुल्क वाढला, शेतकरी आक्रमक
निर्यातशुल्कात वाढ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, नगरच्या राहुरी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पाडले बंद,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन.
Continues below advertisement