Ahmednagar : मुलाने मुलीला पळवल्याने दौंडच्या भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह नदीत सापडले.. मुलाने मुलीला पळवल्याने दौंडच्या भीमा नदीत आत्महत्या केल्याची शक्यता... तर नातेवाईकांकडून  घातपाताचा संशय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola