Ahmednagar Voilence : अहमदनगरच्या शेवगावमधील व्यापाऱ्यांचा दगडफेकीविरोधात बेमुदत बंद
abp majha web team
Updated at:
16 May 2023 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर – शेवगाव शहरात झालेल्या दगडफेकच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बेमुदत बंद पाळला जाणार असल्याचे नगरसेवक नितीन मुंदडा यांनी सांगितले आहे.