Ahmednagar : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन जागांसाठी फेरमतमोजणी, पवार-शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन जागांसाठी आज फेरमतमोजणी.  आमदार राम शिंदे गटाचे भरत पावणे आणि लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेर मतमोजणीची मागणी. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola