Ahmednagar renamed as Ahilya Nagar : मोठी बातमी! अहमदनगर शहराचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यात अहमदनगर शहराचे नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पाहा व्हिडिओ
Continues below advertisement
Tags :
Ahmednagar Abp Majha Live Lok Sabha Election Abp Maza Marathi Live ABP Majha Ahilya Nagar Marathi News Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Ahilya Nagar Ahmednagar