Ahmednagar Rains : मुसळधार पावसामुळे अहमदनगरमध्ये घरांमध्ये पाणीच पाणी
abp majha web team
Updated at:
24 Sep 2023 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAhmednagar Rains : मुसळधार पावसामुळे अहमदनगरमध्ये घरांमध्ये पाणीच पाणी
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी सामानाचं नुकसान, या भागातील नालेसफाई न झाल्यानं परिस्थिती ओढावल्याचा स्थानिकांचा आरोप.