Ahmednagar Rain Update : अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, शेतीचं नुकसान , शेतकरी हवालदिल : ABP Majha
जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलंय.... अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतीचं नुकसान झालंय.. अहमदनगर जिल्ह्यानं पावसानं कसं थैमान मांडलय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी