Ahmednagar : गुहा गावात पुजारी आणि भक्तांना जमावाने मारहाण केल्य़ाप्रकरणी  62 जणांवर गुन्हे दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात पुजारी आणि भक्तांना जमावाने मारहाण केल्य़ाप्रकरणी  62 जणांवर गुन्हे दाखल, 10 जण ताब्यात, गावात आजही पोलिसांचा बंदोबस्त . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola