Ahmednagar Corporation : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च

Continues below advertisement

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, अनुकंपाची भरती त्वरीत करावी, या मागणीसाठी अहमदनगर महानगरपालिकेचे आजी-माजी कर्मचारी मुंबईपर्यंत लाँगमार्च काढणार आहेत. या लाँगमार्चला आजपासून सुरूवात होणार आहे.  लाँगमार्चसाठी महानगरपालिकेतील ७३३ कर्मचारी १६ दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे कामकाज ठप्प होणार आहे. लाँगमार्चमध्ये आजी-माजी असे १२०० कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram