Ahmednagar च्या कोपरगाव पोलीस ठाण्यात Mumbai Crime Branch कडून बनावट शपथपत्र प्रकरणाची चौकशी सुरु
अहमदनगरच्या कोपरगाव पोलीस ठाण्यात मुंबई क्राईम ब्रँचकडून बनावट शपथपत्र प्रकरणी चौकशी सुरु आहे. एकूण २०० जणांची चौकशी करण्यात येणार असून, आतापर्यंत ३५ जणांची चौकशी झालीय.