Ahmednagar : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुळा पाटबंधारे विभाग सज्ज
Continues below advertisement
Ahmednagar : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुळा पाटबंधारे विभाग सज्ज नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी विसर्ग सुरु, न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय, मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा.
Continues below advertisement