Ahmednagar : मिरजगावमध्ये तरूणाकडून औरंगजेबाची पोस्ट, हिंदू संघटनांकडून मिरजगाव बंदची हाक
अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील तरूणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाची पोस्ट, पोस्टनंतर हिंदू संघटनांकडून मिरजगाव बंदची हाक, तर पोलिसांकडून संबंधीत तरूणावर कारवाई.