Ahmednagar : लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासह इतर मागण्यांसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन
Continues below advertisement
अहमदनगर शहरातून सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाची अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस पथकासह पाहणी केली... छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून दिल्ली गेटपर्यंत हा मोर्चा जाणार आहे...कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उद्या मोठा पोलीस बंदोबस्त या मार्गावर तैनात असेल
Continues below advertisement